क) पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा
२) वसंऋतू
Answers
Answered by
0
Step-by-step explanation:
हिवाळा च्या कडकडीत थंडीने लोक हैराण होऊन जातात कारण थंडी आता सहन करण्याच्या पलीकडे गेलेली असते. आणि मग लोक सूर्याकडे पाहू लागतात की कधी त्यांना सूर्याची गर्मी मिळेल, आणि तेव्हा आगमन होते वसंत ऋतूचे. वसंत ऋतूच्या आगमना बरोबर रच लोकांचे थंडी पासून सुटका होते.
वसंत ऋतु हा सगळ्या ऋतूंमधून सगळ्यात चांगला ऋतु समजला जातो, करण वसंत ऋतू मधे नाही खूप जास्त थंडी लागत आणि खूप जास्त गर्मी सुद्धा लागत नाही. वातावरण खूप प्रसन्न असते आणि दिवसभर मस्त वारा वाहत असतो. वसंत ऋतूच्या ह्या विशेषठा मुळे वसंत ऋतु ला सर्व ऋतूंचा राजा सांगितले जाते. आणि म्हणून वसंत ऋतु ला ऋतुराज ही म्हटलं जातं
Answered by
1
This is the answer you were searching!!!
Attachments:
Similar questions
Math,
1 month ago
Social Sciences,
1 month ago
Math,
4 months ago
Social Sciences,
4 months ago
English,
11 months ago
English,
11 months ago
Art,
11 months ago