India Languages, asked by shantilalsonawane4, 1 year ago

'कृपा करिशि तू जगत्रयनिवास दासावरी ,तशी प्रगट हे निजाश्रितजनां सदा सांवरी ॥'या काव्यपंक्तींचे भावसौंदर्य स्पष्ट करा​

Answers

Answered by sanjitpathak865
5

Answer:

'कृपा करिशि तू जगत्रयनिवास दासावरी ,तशी प्रगट हे निजाश्रितजनां सदा सांवरी ॥'या काव्यपंक्तींचे भावसौंदर्य स्पष्ट करा

Explanation:

HOPE IT HELPS YOU

Answered by sarahssynergy
5

'कृपा करिशि तू जगत्रयनिवास दासावरी ,तशी प्रगट हे निजाश्रितजनां सदा सांवरी ॥'या काव्यपंक्तींचे भावसौंदर्य :

Explanation:

  • कवी मोरोपंत यांनी “भरतवाक्य’ या केकावलीमध्ये भक्तिमार्गाने परमार्थसाधना करणाऱ्या साधकांच्या वतीने परमेश्वराकडे करुणा भाकली आहे.
  • कवी मोरोपंत म्हणतात – हे प्रभो, तुझ्या नामस्मरणाने शरीररूपी घर पावन होवो व कुशल राहो. स्वर्गलोक, इहलोक व पाताळलोक या तिन्ही जगात राहणारे तुझे जे भक्त आहेत, ते तुझे दास आहेत.
  • ते तुला मनोभावे शरण आले आहेत. तुझ्या आश्रयाला आलेल्या या भक्तजनांवर तू तुझा कृपावर्षाव कर, तुझी कृपा प्रगट कर आणि या भक्तांना नेहमी आधार देऊन त्यांचे जीवन सावर.
Similar questions