को
प्र. १. बाजारपेठ म्हणजे काय?
Answers
Answered by
7
Answer:
आर्थिक खरेदी-विक्रीचे व्यवहार ज्या ठिकाणी केले जातात असे ठिकाण म्हणजे बाजार पेठ होय.
Answered by
1
Answer:
या बाजारात मक्तेदारी,मक्तेदारीयुक्त बाजार आणि
आल्पाधिकार अशा बाजारांचा समावेश होतो. ज्या
ज्या बाजारात एकजिनसी वस्तूंचे असंख्य ग्राहक व
असंख्य विक्रेते असतात अशा बाजारास पूर्ण स्पर्धा
असे म्हणतात. ....ग्राहक विक्रित्यांना बाजारपेठेचे पुर्ण
ज्ञान असते त्यामुळे ते वस्तूला प्रचलित किंमतीपेक्षा जास्त
किंमत ग्राहक देत नाहीत
Similar questions