Social Sciences, asked by nilshewale1111, 1 month ago

कापुराला ऊष्णता दिल्यावर काय होईल ​

Answers

Answered by Anonymous
9

Answer:

हा सदापर्णी वृक्ष लॉरेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सिनॅमोमम कॅम्फोरा असे आहे. हा वृक्ष मूळचा तैवान, चीन व जपान येथील असून भारतात डेहराडून, सहारनपूर, कोलकाता, निलगिरी व म्हैसूर या ठिकाणी त्याची यशस्वीपणे लागवड केलेली आहे. कापूर वृक्ष भक्कम फांद्यांनी डवरलेला असतो व त्याची उंची २०-३० मी. असते. साल फिकट रंगाची खडबडीत आणि उभ्या खाचा असलेली असते. पाने साधी, एकाआड एक, मध्यम आकाराची, अंडाकृती वा लांबट, साधारण जाड, गर्द हिरवी व चकचकीत असून खालची बाजू निळसर रूपेरी दिसते. पानांच्या मध्यशिरेच्या दोन्ही बाजूंस एक मोठी शीर असते. पानांच्या बगलेत पिवळसर पांढर्‍या, सुंगधी व लहान फुलांच्या मंजिर्‍या येतात. फळ मोठ्या वाटाण्याएवढे व गर्द हिरवे असून पिकल्यावर काळे पडते. झाडाच्या सर्व भागांत बाष्पनशील तेल असते. या तेलापासून कापूर मिळवितात. कापूर हा एक सुवासिक ज्वालाग्राही पदार्थ आहे.

Similar questions