कंपोस्ट खत निर्मिती मध्ये सुक्ष्म जीवाची भुमिका काय आहे
Answers
Answer:
HOPE U LIKE IT
Explanation:
1.सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थाचे नैसर्गिकरीत्या विघटन घडवून आणतात.
1.सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थाचे नैसर्गिकरीत्या विघटन घडवून आणतात.2.नैसर्गिक विघटन होत असताना अनेक जीवाणू आणि कवक प्रजाती या पदार्थापासून मूळ घटक पुन्हा निसर्गात पाठवतात.
1.सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थाचे नैसर्गिकरीत्या विघटन घडवून आणतात.2.नैसर्गिक विघटन होत असताना अनेक जीवाणू आणि कवक प्रजाती या पदार्थापासून मूळ घटक पुन्हा निसर्गात पाठवतात.3.कंपोस्ट खत अशा रितीनेच पुन:चक्रीकरणाने बनते.
Explanation:
कंपोस्ट खतात अनेक प्रकारचे वनस्पतिजन्य व प्राणिजन्य पदार्थ असतात. कंपोस्ट खत हे ग्रामीण व नागरी भागात निर्माण झालेल्या सेंद्रिय पदार्थापासून सूक्ष्म जिवाणूंच्या साहाय्याने कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत होय. कंपोस्ट खत तयार करण्याच्या निरनिरळ्या पद्धती आहेत. यामध्ये इंदूर पद्धत, बेंगलोर पद्धत, सुपर कंपोस्ट खत, नॅडेप पद्धत इत्यादी पद्धतींचा समावेश होतो.