कापड प्रक्रिया उद्योगात अग्रणी असलेली आंतरराष्ट्रीय कंपनी गेली दोन दशके भारतात कार्यरत आहे . नुकताच कंपनीने उत्पादन विस्तार कार्यक्रम हाती घेतलेला आहे . कंपनीने सध्याच्या उत्पादन ठिकाणापासून २५ कि.मी. दूर असलेल्या जागेवर कंपनीचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतलेला आहे . या नविन ठिकाणी अनुभवी व्यक्तींची गरज असल्याने काही कामगारांचे त्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले . या नविन ठिकाणी जाण्यासाठी कंपनीने या कामगारांना दरमहा रु . ५०० वाहतुक भत्ता देऊ करण्यात आला . परंतु कामगार संघटनेने वाहतुक भत्त्याच्या स्वरूपात रु . ५०० ऐवजी रु . १००० ची मागणी व्यवस्थापनाकडे केली . प्रकल्पाचे नविन जागेत स्थलांतर होऊन देखील कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यामध्ये या मुद्दयावर चर्चा चालूच राहीली तथापी दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्या व त्यावर कोणताही तोडगा निघू शकला नाही . चर्चेच्या तीन फेऱ्या होऊन देखील व्यवस्थापन आपल्या भूमिकेवर ठाम होते . तथापी संघटनेने आपल्या भूमिकेत थोडी लवचिकता दाखवली तरी देखील व्यवस्थापनाने त्या भूमिकेचा स्वीकार करण्यास नकार दर्शविला . परिणामी संघटनेने संथगतीने काम करण्याचे धोरण स्वीकारले त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घय झाली . अशा संथगतीने काम करणाऱ्या कामगारांच्यावर व्यवस्थापनाने आरोपपत्र दाखल केले . या केसचे विश्लेषण करुन या प्रश्नाचे निरसन करा
Answers
Answered by
2
Answer:
kapad parkriya answer is
Attachments:
Similar questions