Chemistry, asked by madhurapawar520, 1 month ago

कॉपर ऑक्साईड CuO रेनुसुत्रावरून घटक मूलद्रव्यांचे अपेक्षित वजनी प्रमाण काढा​

Answers

Answered by pandhreanil2
65

Answer:

त्यासाठी मुलद्रव्याची ज्ञात असलेली अनुवस्तुमाने वापरावी लागतात. Cu व O याची अनुवस्तुमाने अनुक्रमे 63.5 व 16 आहेत. म्हणजेच CuO या ह्या रेनुसुत्रा मध्ये Cu व O ह्या घटक मूलद्रव्याचे वस्तुमानी प्रमाण 63.5 :16 म्हणजेच 3.968 : 1 म्हणजे अंदाजे 4.1 आहे

Answered by ashutoshkrmgssl
0

Answer:

On heating the given mixture we will get Cu+ SO_{2}.

Explanation:

हालचाल करू न शकणार्‍या बहुपेशीय सजीव वनस्पतींमध्ये झाडे, झुडपे, वेली, शेवाळे व कवक यांचाच समावेश होतो असा सामान्य समज आहे, परंतु तो तितकासा बरोबर नाही. प्रत्यक्षात स्पाँजसारखे प्राणीही हालचाल करू न शकणारे बहुपेशीय सजीव आहेत. या उलट समुद्रात तरंगणारी एकपेशीय शेवाळी ह्यांनाही वनस्पती समजले जाते. याखेरीज आता कवकांचा एक वेगळाच गट बनवला आहे. त्यांना वनस्पती गणले जात नाही.On heating the given mixture we will get  Cu+ SO_{2}

त्यासाठी मुलद्रव्याची ज्ञात असलेली अनुवस्तुमाने वापरावी लागतात. CuO याची अनुवस्तुमाने अनुक्रमे 63.516 आहेत. म्हणजेच CuO या ह्या रेनुसुत्रा मध्ये CuOह्या घटक मूलद्रव्याचे वस्तुमानी प्रमाण 63.5 :16 म्हणजेच 3.968 : 1म्हणजे अंदाजे 4.1आहे

#spj3

Similar questions