Physics, asked by ItzMissPayal, 1 month ago

कृपया हे सोडवायला मदत हवी आहे मला कृपया मला मदत कर.

please don't spam this language is Marathi and I want answer in Marathi. please don't spam​

Attachments:

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

★ थोडे आठवूया

१) विद्यार्थी मित्रानो तुम्ही कधी सहलीला गेलात का ?

उत्तर:- होय

(2) गेला असाल तर कोणासोबत सहलीला गेला होतात आई-वडिल / मित्र-मैत्रिणी/शिक्षक

उत्तर:- शिक्षक

(3) आई वडील आणि शिक्षक यांच्या सोबत सहलीला जाण्यात कोणता फरक आहे ?

उत्तर:- आपन जर शिक्षकांच्या सोबत सहलीला गेलो तर आपल्याला अधिक माहिती मिळू शकते. त्या उलट आपन जर आई-वडीलांसोबत सहलीला गेलो तर एवढी माहिती मिळणार नाही.

आपण आई-वडीलांसोबत मन-मनमोकळ्यापणाने अधिक राहू शकतो.

4) तुम्ही कोणकोणते साहित्य सोबत नेले ?

उत्तर:- माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी.

★कृतीचे नाव : नियोजित क्षेत्रभेटीसाठी लागणारे आवश्यक साहित्यांची यादी तयार करणे व अहवाल लेखन.

उत्तर:-

1. माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी.

2. स्थानाच्या दिशा निश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे.

3. क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली.

4. क्षेत्रातील पाण्याचे, मातीचे, कचऱ्याचे, वनस्पतींचे, दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकणाचे डबे. याशिवाय, टोपी, पाण्याची बाटली, प्रथमोपचार पेटी इत्यादी.

अ) खालील चित्रांचे निरीक्षण करून योग्य ठिकाणी नावे दया.

1- स्कूलबॅग, पाण्याची बाटली, नोटबुक, प्रथमोपचार किट, नकाशा, दुर्बिणी, कॅमेरा, टोपी, कंपास.

Explanation:

pls mark me as brainleast and folow me please

and I'm extremely sorry

colombia server var yea me online aahi

Answered by ANSH1414
2

i am not Marathi iam hindi and I am in 10th Std

also I don't tell that your handwriting is slow I was asking if it is slow or fast according to your handwriting

Similar questions