India Languages, asked by leena123456, 1 year ago

कृपया मला मराठी तुन निबंध लिहून द्या , सफर मेट्रोची । इन 200 वर्ड

Answers

Answered by shreshthkatiyar13
3

you may ask this on Google

Answered by Hansika4871
3

सफर मेट्रोची निबंध

मुंबईमध्ये या एकविसाव्या शतकात अनेक बदल झाले आहेत. मोठाले रस्ते, बांद्रा ते वरळी सी लिंक, मोनोरेल आणि मुंबई मेट्रो हेदेखील त्यातलाच एक भाग आहेत. अंधेरी ते घाटकोपर या स्थानकांच्या मध्ये मुंबई मेट्रो धावते. ह्या मेट्रोचा प्रवास करायचा निर्णय मी आणि माझा परिवार यांनी घेतला.

मी कांदिवली ला राहत असल्यामुळे आधी आम्ही अंधेरीला लोकल ट्रेन ने गेलो. तिकडे गेल्यानंतर मेट्रो ची तिकीट काढली. अंधेरी मेट्रो स्टेशन हे खूप सुंदर होते. मेटल डिटेक्टर मधून पास झाल्यानंतर आम्ही घाटकोपरला जाण्यासाठी वरती फलाटावर गेलो. हा माझा पहिलाच मेट्रोचा प्रवास होता त्यामुळे मी खूप आनंदित होतो. फलाटावर पोचल्यानंतर शिस्तीत लोक रांगेत उभे होते. मेट्रोची क्षमता तशी कमी असते त्यामुळे लोकांची गर्दी खूप दिसून येत होती. मेट्रो ची ट्रेन आली व आम्ही त्यात चढलो दरवाजे आपोआप बंद झाले. ट्रेन कशी भरलेली होती फक्त उभा राहिला जागा होती पण वातानुकुलित असल्यामुळे त्या गर्दीचा त्रास तसा काही जाणवला नाही. अंधेरी ते घाटकोपर किमान वीस मिनिटात आपण पोहोचू शकतो या मेट्रोच्या मदतीमुळे. मॅटरमध्ये खाण्याचे प्रकार आपण आत घेऊन जाऊनही शकतात व त्यांना बंधन आहे तसेच आपण आत मध्ये फोटो देखील काढू नाही शकत. प्रत्येक फुलात यायच्या आधी ट्रेनमध्ये अनाउंसमेंट होत. त्यामुळे लोकांना समजत की त्यांचे स्टेशन आले आहे. मेट्रोचा हा रोड बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणातून जात असत, मधेच तुम्हाला हिरवी झाडे दिसतील आणि मध्येच झोपडपट्ट्या देखील. घाटकोपरला पोचल्यानंतर आम्ही उतरलो हा आमचा प्रवास खूप आनंदित झाला व आम्ही अंधेरीला परत नारी मेट्रो पकडली.

Similar questions