किरा.
भारतातील जागतिक
नैसर्गिक वारसा स्थळे
Answers
Answered by
0
Answer:
taj mahal red fort golden temple
Answered by
1
Answer:
भारत देशातील खालील ऐतिहासिक स्थाने युनेस्कोद्वारा तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत आहेत. भारतात अशी ४० स्थाने आहेत. यामध्ये ३२ सांस्कृतिक, ७ नैसर्गिक आणि १ मिश्रित निकष स्थान समाविष्ट आहेत. जगातील सहाव्या क्रमांकावर भारत आहे. चीन आणि इटली या दोन्ही देशांमध्ये सर्वात जास्त अशी ५५ स्थाने आहेत. त्यानंतर अनुक्रमे स्पेन (४८), जर्मनी (४६), फ्रान्स (४५) आणि भारत आहेत
Explanation:
plz marked me as brainlist
Similar questions