कार्बनचे वर्गीकरण करा.
Answers
Answer:
कार्बो म्हणजे कोळसा.
निसर्गामध्ये कार्बन मुक्त किंवा संयुग अवस्थेमध्ये आढळतो.
संयुगांमध्ये कार्बन खालील स्वरूपात आढळतो.
१) कार्बन डाय ऑक्साइड
२) कार्बोनेट च्या स्वरूपात उदाहरणार्थ कॅल्शियम कार्बोनेट, मार्बल, कॅलमाइन
३) जीवाष्म इंधनांच्या स्वरूपात उदाहरणार्थ दगडी कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू
४) नैसर्गिक धाग्याच्या स्वरूपात उदाहरणार्थ रेशीम, लोकर आणि कापूस
५) कार्बनी पोषकद्रव्यांच्या स्वरूपात जसे कि पिष्टमय पदार्थ, मेद, प्रथिने
कार्बन ची काही स्फटिक रूपे पण आहेत जी मुक्त स्वरूपात निसर्गात सापडतात.
उदाहरणार्थ
१) हिरा:
यामध्ये कार्बनचा एक अणू शेजारील ४ कार्बन अणू सोबत सहसंयुज बंधाने बांधलेला असतो हा निसर्गातला सगळ्यात कठीण असणारा पदार्थ आहे.
२) ग्रॅफाइट:
यामध्ये कार्बनचा एक अणू शेजारील 3 कार्बन अणू सोबत बांधलेला असतात.
Answer:
कार्बन डायॉक्साईड तख्ता