Hindi, asked by shriramsarthak04, 3 months ago

। क्रीडा क्षेत्रातील दिले जाणारे पुरस्कार सांगा.​

Answers

Answered by ahadkazi
3

Explanation:

दरवर्षीप्रमाणे भारत सरकारने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2016 जाहीर केलेले आहे. दरवर्षी क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी हे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले जातात.

29 ऑगस्ट 2016 ला राष्ट्रपती भवन येथे आयोजित समारंभात भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

Similar questions