क्रीडा दिन या वर सूचना फलक लिहा
Answers
Answer:
माणसाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खेळाला आपल्या देशातच नव्हे तर जगात खूप मोठे स्थान आहे. मुलाचा मोठा माणूस होईपर्यंत माणसं खेळत असतात.
खेळातही खूप प्रकार आहेत. खेळत खेळाडूची शरीरयष्टी मजबूत व कणखर असणे अतिशय महत्वाचे असते. त्यामुळे स्पर्धेमध्ये त्याचा टिकाव लागतो.
कठीणसमयी, कसोटीच्या क्षणी खेळाडू स्वत:ला कितपत कणखर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार ठेवतो यावरच त्या खेळाडूचे मोठेपण सिद्ध होते.
Explanation:
खेळाडू समर्थपणे सामोरे जातात ते खेळाडू पुढे मोठे होतात. स्वत:चा एक वेगळा ठसा उमटवून जातात. काही खेळाडूंना जन्मताच देवाने देणगी दिलेली असते. त्यामुळे अल्पशा मेहनतीनं तर देखील त्यांना यश मिळते.
तर त्याच्या उलट काही खेळाडूंना यशस्वी होण्यासाठी जीवाचे रान करावे लागते. प्रचंड घाम गाळावा लागती मग ते यशाच्या शिखरावर आरूढ होतात. क्रीडा विश्वात आपल्याला असे दोन्ही प्रकारचे खेळाडू आढळतात.
जवळ जवळ नव्वद टक्के लोकांना क्रिकेट हा खेळ आवडतो. मुंबईला वानखेडे स्टेडियमला हा खेळ वर्षातून ह्याचा क्रिकेटी पराक्रम साऱ्या विश्वाला माहिती आहे. याला फलंदाजीची दैवी देणगीच लाभलेली आहे.
भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देवची फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण यावर तो सहजपणे आपली हुकुमत गाजवतो.
बुद्धिबळ खेळातला भारतीय सितारा विश्वनाथन आनंद याने तर लहानपणापासूनच आपल्या खेळाची हुशारी दाखवली.
विश्व्स्कुनर स्पर्धा जिंकणारा पंकज अडवाणी भारताचा भाजी आंतरराष्ट्रीय टेनिसपटू विजय अमृतराज, पुलेला गोपीचंद,प्रकाश पादुकोण, कमलेश मेहता, प्रेमचंद, श्रीराम लिंग, मिल्खासिंघ, पी.टी. उषा, गीत सेठी, अंजू जार्ज अंजली भागवत, समशेर लिंग, मेजर राठोड अशा किती तरी खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आपण पेपरमध्ये नेहमी या क्रीडाविषयक बातम्या वाचतो.
प्रत्येक शाळेमध्ये अगदी बालवाडीपासून ते कॉलेजपर्यंत खेळाला फार मोठे स्थान आहे. खेळासाठी खास एक प्रशिक्षक निवडला जातो. तो मुलांना सर्वांगीण व्यायामापासून सुरुवात करतो.
मुलांमध्ये एकाच खेळाला महत्व नसते. सर्वांगीण विकासासाठी लंगडी, खो खो, लगोरी इत्यादी खेळ निवडले जातात. जिंकणाऱ्या स्पर्धकांना उतेज्नार्थ बक्षीस दिली जातात. स्पर्धेसाठी ही खूप तयारी करावी लागते.
खेळात यश संपादन करण्यासाठी पहिल्यांदा आपले शरीर बळकट करने श्रमप्राप्त आहे. त्या साठी सकस आहाराची आवश्यकता आहे. काजू- बदाम, फळे, दुध, फळभाज्या, पालेभाज्या, अंडी, मांसाहार घेणे आवश्यक आहे. आवडत नसले तरी खाल्लेच पाहिजेत. तसेच सकाळी उठल्यावर व्यायान हा हवाच. शारीरिक स्वच्छताही राखली पाहिजे.
शेवटी अव्वल क्रमांक आणि जेतेपद क्रीडाविश्वात महत्वाचे स्थान आहे. दुसऱ्या क्रमांकाला अथवा उपविजेते पदाला तेवढे महत्व नाही. मोडेन पण वाकणार नाही. हा बाणा जपला पाहिजे.
काही झाले तरी मी जिंकणारच अशी दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर तो यशाची शिखरे पार करतोच. प्राण्यामध्येही स्पर्धा आयोजित केल्या जातात. बैलांची झुंज, कोंबड्यांची झुंज, बकऱ्यांची झुंज हे बघायला फार मजा वाटते.