Geography, asked by shaileshmutke19, 9 months ago

क्रिकेट हा खेळ या देशात लोकप्रिय आहे.​

Answers

Answered by adhende115
10

Answer:

एक लोकप्रिय सांघिक खेळ. हा इंग्‍लंडचा राष्ट्रीय खेळ असून तो इंग्‍लंडप्रमाणेच भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, पाकिस्तान व न्यूझीलंड ह्या राष्ट्रकुलातील देशांतही लोकप्रिय आहे. ह्या सात देशांमध्ये क्रिकेटचे अधिकृत कसोटी सामने होतात.

plz mark as brain list✌️✌️

Answered by dhruvadhakrao
1

Answer:

हओ

Explanation:

Similar questions