क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतून समालोचन पूर्वी बाळ ज.
पंडित करत असत. आकाशवाणीवरून हे धावते वर्णन ऐकण्यासाठी
लोक जीवाचा कान करत असत. हे समालोचन करताना बाळ पंडित
त्या मैदानाचा इतिहास, खेळाडूंचा इतिहास, खेळाशी संबंधित
असणाऱ्या आठवणी आणि पूर्वीचे विक्रम यांची माहिती देत असत.
त्यांना खेळाचे आणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे
त्यांचे समालोचन रंजक व्हा
(1
2) समालोचकाचे कोणते काम असते?
(1
3) बाळ ज. पंडित यांच्या क्रिकेट समालोचनाची
कोणती
वेशिष्ट्ये तुम्हाला सांगता येतील?
(2
Answers
Answered by
3
Answer:
2)मैदानाचा इतिहास, खेलाडूंचा इतिहास, खेलाशी संबंधित असणाय्रा आठवणी आणि पूर्वीचे विक्रम यांची माहिती देने हे काम समालोचकाचे होते.
Explanation:
Please mark me breanly list
Similar questions