Math, asked by sakahiteli64, 1 month ago

क्रिकेटच्या सामान्यासाठी पहिल्या दिवशी 23 ,495 तिकिटे विकली गेली दुसर्‍या दिवशी 19,005 तिकिटे आणि तिसर्‍या दिवशी काही तिकिटे विकली गेली तीन दिवसांत 50,872 तिकिटे विकली गेली तर तिसर्‍या दिवशी किती तिकीटे विकली गेली​

Answers

Answered by sameerna9501
10

Answer:

The answer for given question is = 8372

Attachments:
Similar questions