कार्ल मार्क्स ' ही कोणाची कविता आहे
Answers
Answer:
hans magnus enzensberger is the poet of Karl Marx
काल मार्क्स ही कवी नारायण सुर्वे यांची कविता आहे.
कवी नारायण सुर्वे यांनी कार्ल मार्क्स बद्दल आपल्या कवितेतून हे कसे सर्वांसाठी उपयुक्त आहे हे आपल्या कवितेच्या माध्यमातून ते सादर करतात.
कार्ल मार्क्स हा एखाद्या संन्यासा सारखा जीवन जगला. त्याचा जन्म जरी जर्मनीत झाला असला तरी तो इंग्लंडमध्ये मरण पावला. कारण संन्याशाला कुठलीही भूमी नसते त्याचे विचार हे मानव जातीसाठी नेहमी फायदेशीर असतात.
अगदी सामान्यातला सामान्य माणसाच्या प्रश्नांचे उत्तर कार्ल मार्क्सने आपल्या विचारातून दिलेले आहेत महागाई बद्दल बोलत असताना देखील काल मार्क्सचे विचार हे कसे फायदेशीर आहे हे कवी नारायण सुर्वे सांगतात.
इतिहासाचा अभ्यास करत असताना देखील कार्ल मार्क शिवाय आपण इतिहास वाचू शकत नाही एवढा कार्लमार्कसचे विचार महत्त्वपूर्ण आहेत असे कवी नारायण सुर्वे म्हणतात.
कवी नारायण सुर्वेंबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा-
https://brainly.in/question/15759162
https://brainly.in/question/37857678
#SPJ3