कॉरोनाच्या काळात वापरण्यासाठी मुखसौरक्षकपट्टीची जाहिरात तयार करा
Answers
Answered by
0
विषाणूंचा संसर्ग होऊ नये, यासाठी जगातल्या अनेक देशांमध्ये लोक नाका-तोंडावर मास्क लावतात.
- n 95 masks हे वायू प्रदूषणापासून संरक्षण म्हणून वापरले जातात मात्र, हवेतून पसरणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी n 95 किंवा या सारखे मास्क खरंच उपयोगी पडतात का, याविषयी तज्ज्ञ साशंक आहेत.
- मास्क वापरल्याने तोंडातून हातावाटे होणारं संक्रमण काही प्रमाणात टाळता येऊ शकतं, असं काही उदाहरणांवरून दिसतं.
Similar questions