Science, asked by sandipkam618, 5 months ago

कोरोनाकालात तुम्ही आहार घेताना कोणती खबरदारी घ्याल? ​

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

आजारी लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा आपण स्वत: आजारी असाल तर इतरांपासून दूरच राहा, रुमालात किंवा आपल्या बाहीमध्ये खोका, शिंका. रुमाल कपडे वरचेवर बदला, स्वच्छ ठेवा. स्वतंत्र खोलीत राहा. तसे केलेत तर सतत फेसमास्क वापरला नाहीत तरी चालेल. आपल्या समोर कोणी आल्यास मात्र नाक-तोंड झाकून घ्या. आपण श्वसनाच्या आजाराने आजारी असल्यामुळे इतरांना आपल्यामुळे लागण लागणार नाही याची जबाबदारी तुमच्यावर जास्त आहे. आपण क्लिनिकच्या प्रतीक्षालयासारख्या ठिकाणी गेल्यावर फेसमास्क घातल्यास आपण आपला आजार इतरांपर्यंत पसरवणे टाळू शकता.कोविड -१९ चा उपचार कसा केला जातो?कोविड -१९ साठी सध्या अधिकृतपणे

Similar questions