कोरोना काळातील काळजी’ या विषयावर डॉक्टर व पेशंट (रुग्ण) यांच्यातील संवाद लिहा. in marathi
Answers
Answer:
जगभरात बहुतांश सर्व ठिकाणी कोरोनाचा उद्रेक झाला आहे. 100 हून अधिक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
भारतातही कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 800च्या वर गेला आहे. भारतातल्या हॉस्पिटलमध्ये रांगा लागल्या आहेत. हे सर्व होत असताना रुग्णांच्या सेवेत असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काय स्थिती आहे, याचा आपण आढावा घेऊ.
चीन, इटली, स्पेन या देशांत अनेक डॉक्टरांचा आणि कर्मचारी वर्गाचा कोरोनाने बळी घेतला आहे. आपल्या देशातही काही डॉक्टरांना आणि त्यांच्या स्टाफला कोरोनाची बाधा झाली आहे.
कोरोनाचं आव्हान समोर असताना भारतात दिवसरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफबद्दल देशवासीयांनी रविवारी कृतज्ञता व्यक्त करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यानुसार देशात लोकांनी आरोग्य सेवा देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती.
Explanation:
hope it helps you