History, asked by nitinnitin496, 2 days ago

कोरोना काळात मोबाईल चा वाढता वापर यावर प्रस्तावना लिहा

Answers

Answered by MrPrajwal05
0

Answer:

माझा मुलगा रात्रभर मोबाईल पाहतो. यामुळे सकाळी शाळेसाठीही उठत नाही. ऑनलाईन शाळेला हजर राहता येत नाही."

"मोबाईल दिला नाही की माझी मुलं प्रचंड चिडतात. मोबाईल देण्यासाठी घरातल्या वस्तू फेकतात."

"एकाच घरात राहूनही माझ्या मुलीला आमच्याशी बोलायला वेळ नाही. सतत मोबाईलवर असल्याने घरातल्या माणसांशीही काहीच संवाद नाही."

"ड्रगची नशा असते तशी मोबाईलची सवय होत आहे."

व्हॉट्सअॅपनं प्रायव्हसीच्या अटी स्वीकारण्याची तारीख पुढे ढकलली

कोरोना काळात तुमची मुलं फारवेळ मोबाईल, टीव्ही पाहात आहेत का?

'वर्क फ्रॉम होम' उत्तमरीत्या करण्यासाठी या 5 टिप्स नक्की वाचा

मुंबईतील मानसोपचारतज्ज्ञांकडे पालकांनी केलेल्या या तक्रारी. लॉकडॉऊन काळात मुलांचा स्क्रीनटाईम वाढला आणि मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, टॅबलेट्स आणि इतर गॅझेट्सची सवय लागली.

आता ही सवय कमी करत असताना पालकांना मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे आढळून येत आह

शाळा, महाविद्यालय बंद असल्यानं मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. बाहेरचे खेळ बंद झाल्यानं अगदी लहान मुलंही तासनतास मोबाईलवर खेळू लागले. कार्टून्स, गेम्स, सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म्स अशा मनोरंजनाच्या नवीन साधनांची मुलांना सवय लागली.

स्क्रीनटाईम वाढल्याने मुलांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम झाला आहे? तुमच्या मुलांनाही मोबाईलची सवय लागली आहे का? त्यांच्याशी संवाद कमी झालाय का? मुलांमध्ये एकटेपणा वाढला आहे का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या लेखात करणार आहोत

Similar questions