Hindi, asked by sawaihansraj99, 22 hours ago

कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण कशा प्रकारे ने चालू आहे हे गावाकडील आजीआजोबांना पत्राद्वारा कळवा​

Answers

Answered by ajitdhanshri1234
0

Answer:

मित्रानो , आज चा काळ हा खूप वाईट आहे . स्वताची काळजी घ्या

स्वस्थ राहा ,मस्त राहा

Explanation:आदरणीय आजी आजोबा ,

आज आमची शाळा online चालु आहे . जरी शिक्षक आमच्या समोर नसले तरी  ते खूप छान  शिकवतात  आणि  ते आम्हाला समजते .   खूप छान आमचा तास चालू आहे आणि आमचा अभ्यास देखील .

आजी आजोबा मी जेव्हा गावाला येईल तेव्हा तुम्हांला online कस जायचं नक्की शिकवेन . मग तर तुम्ही आम्हाला फोन वर फक्त बोलू शकत नाहीतर आम्हाला बघू सुद्धा शकता .

               आजी तुझे गुढगे दुखाय कमी झालका  , याच उत्तर मला नक्की सांगा ह ....

तुमची लाडकी नात ,

धनश्री.

Similar questions