कोरोना काळात तुला माहित झालेला नवीन शब्द लिहा
Answers
Quarantine
lockdown
etc.
ताळेबंदी किंवा गृह विलगीकरण हे माझ्यासाठी अगदीच नवीन शब्द होते.
ताळेबंदी आणि गृह विलगीकरण किंवा विलगीकरण हा शब्द यापूर्वी मी कधीही ऐकलेला नव्हता. मार्च महिन्यात भारतामध्ये एक करोना चा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात वाढला आणि सरकारने ताळेबंदीची घोषणा केली.
अनेक लोकांना करोना चा प्रसार झाला आणि दवाखान्यात रुग्णांची भरती होऊ लागली. ज्यावेळी दवाखान्यात खाटा अपूर्ण पडू लागल्या त्यावेळेस डॉक्टरांनी कमी प्रमाणात त्रास होत असलेल्या लोकांना घरीच विलगीकरणाचा सल्ला दिला.
गृह विलगीकरण म्हणजे स्वतःला घरामध्ये इतर व्यक्ती पासून अलग करून घेणे जेणेकरून आपल्याला होत असलेला त्रास दुसऱ्याला होणार नाही.
ताळेबंद म्हणजे बाजार, दुकाने, बगीचे, सिनेमागृह, रंगमंच तसेच इतर जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व गोष्टीं बंद करून करून घरात बसणे, कुठलाही आवश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असा त्याचा अर्थ होतो.