India Languages, asked by Anonymous, 8 months ago

कोरोना काळात तुम्ही इतरांना कोणती मदत करू शकता पाच ते सात ओळींत उत्तर लिहा स्वमत
USELESS ANSWER WILL BE REPORTED
WANT QUICK ANSWER​

Answers

Answered by kittusup7
0

Explanation:

कोरोना काळात आपण गरजू लोकांना अन्न पुरवठा करू शकतो .

मास्क व सेनिटाइज़र देऊ शकतो.

त्यांना आवश्य वस्तू वाटू शकतो.

त्यांना कोरोना पासून दूर राहायचे मार्गदर्शन करू शकतो.

त्यांना आरोग्य सेतू बद्दल सांगू शकतो.

Hope this may help u...!

Plzzz mark as brainliest...!

Answered by Anonymous
1

Answer:

hey!! very silly question dear....

लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा रक्तपेढ्यांना बसला आहे लॉकडाऊनमुळे राज्यभरातून फारसं रक्त संकलन झालेलं नाही.

रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासंबंधी सरकारतर्फे देण्यात आलेल्या सगळ्या सूचनांचं पालन करून रक्तदान करावं असं आवाहन करण्यात आलं.

पुरेशी काळजी घेऊन रक्तदान केल्यास रक्तदात्याला कोणताही धोका नसल्याचंही सरकारने म्हटलंय.

किती रक्ताची गरज?

राज्य रक्त संक्रमण परिषद (State Blood Transfusion Council) च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये दररोज 4500 ते 5000 रुग्णांनी रक्ताची गरज भासते.

गंभीर आजारांसाठी करण्यात येणाऱ्या तातडीच्या शस्त्रक्रिया, अपघातग्रस्त, विविध आजारांचे रुग्ण, थॅलेसिमियाचे रुग्ण आणि हिमोफिलिया या रक्ताच्या आजाराच्या रुग्णांना रक्ताची गरज असते.

Hope it helped you....

guys follow me......

Similar questions