Hindi, asked by didorevilas, 4 months ago

कोरोना के दुष्परिणाम माहिती​

Answers

Answered by Rakshitaa007
3

Answer:

वॉशिंग्टन, 31 मार्च : जागतिक बँकेने (World Bank) आपल्या अहवालात सांगितले आहे की, कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) चीन आणि पूर्व आशियायी भागात अर्थव्यवस्थेची वृद्धी धीम्या गतीने (Economy Growth Slow) होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ज्यामुळे 1.1 कोटी लोक गरीबीच्या दिशेने वाटचाल करतील. जागतिक बँकेने सांगितलं आहे की, पूर्व आशियामध्ये यावर्षी विकास 2.1 टक्के दराने वाढू शकतो, 2019 मध्ये हा दर 5.8 टक्के होता. बँकेच्या अंदाजानुसार 1.10 कोटी लोक मोठ्या संख्येने गरीबीच्या गर्तेत लोटले जाणार आहेत.

वॉशिंग्टन, 31 मार्च : जागतिक बँकेने (World Bank) आपल्या अहवालात सांगितले आहे की, कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) चीन आणि पूर्व आशियायी भागात अर्थव्यवस्थेची वृद्धी धीम्या गतीने (Economy Growth Slow) होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ज्यामुळे 1.1 कोटी लोक गरीबीच्या दिशेने वाटचाल करतील. जागतिक बँकेने सांगितलं आहे की, पूर्व आशियामध्ये यावर्षी विकास 2.1 टक्के दराने वाढू शकतो, 2019 मध्ये हा दर 5.8 टक्के होता. बँकेच्या अंदाजानुसार 1.10 कोटी लोक मोठ्या संख्येने गरीबीच्या गर्तेत लोटले जाणार आहेत.(हे वाचा- कोरोना लॉकडाऊन-या 3 महिन्यात वीजबिल भरण्यास विलंब झाला तरी नाही भरावा लागणार दंड)

वॉशिंग्टन, 31 मार्च : जागतिक बँकेने (World Bank) आपल्या अहवालात सांगितले आहे की, कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) चीन आणि पूर्व आशियायी भागात अर्थव्यवस्थेची वृद्धी धीम्या गतीने (Economy Growth Slow) होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ज्यामुळे 1.1 कोटी लोक गरीबीच्या दिशेने वाटचाल करतील. जागतिक बँकेने सांगितलं आहे की, पूर्व आशियामध्ये यावर्षी विकास 2.1 टक्के दराने वाढू शकतो, 2019 मध्ये हा दर 5.8 टक्के होता. बँकेच्या अंदाजानुसार 1.10 कोटी लोक मोठ्या संख्येने गरीबीच्या गर्तेत लोटले जाणार आहेत.(हे वाचा- कोरोना लॉकडाऊन-या 3 महिन्यात वीजबिल भरण्यास विलंब झाला तरी नाही भरावा लागणार दंड)आधीच्या अंदाजापेक्षा आता बांधण्यात आलेला अंदाज वेगळा आहे. याआधी सांगण्यात आले होते की, विकास दर मर्यादित राहून 3.5 लोक दारिद्र्य रेषेच्या बाहेर येतील. यामध्ये सांगण्यात आले होते की चीनचा विकास दर 6.1 टक्क्यावरून कमी होऊन 2.3 टक्क्यांवर घसरेल. पूर्व आशिया आणि पॅसिफीक प्रांतातील विश्व बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ आदित्य मट्टू यांनी सांगितलं आहे की, हे संकट जागतिक आहे. पण यामुळे सर्वाधिक नुकसान आशियामध्ये होणार आहे. चीनसह पूर्व आशियातील गरीबी मोठ्या वाढणार आहे.

Similar questions