कोरोना महामारीमुळे तुमचीशाळा बंद आहेत त्यामुळे तुम्ही
शाळेत जाऊ शकत नाही यासाठी आरोग्य अधिकाऱ्याला
मसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती करणारे पत्र लिहा .
Answers
Answered by
10
Answer:
प्रति
माननीय
आरोग्य अधिकारी
उस्मानाबाद ४१३-५०१
विषय : लसीकरण लवकरात लवकर संमपवण्याबाबत
मोहदय
कोरोना महामरिमुळे आमच्या शाळा बंद आहेत . आम्हाला शाळा आणि अभ्यास हा ऑनलाइन पद्धति ने च करावा लागतो. पण या मुळे अनेक अडचणी ही येत आहेत. काही विद्यार्थी शाळेपासून वंचित राहत आहेत. याची दक्षता आपण घेतली पाहिजे.
जर लवकर लसीकरण करण्यात आले तर आमच्या शाळा सुरू करण्यास अडचण येणार नाही. सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित राहून व्यवस्थित शिक्षण घेऊ शकतात.मला आपेक्षा आहे की आपण हा विषय गांभीर्याने घेतला. आपण शिक्षणाचे महत्व समजू शकता.
आपला विश्वासू .
आदित्य वाळेकर.
Similar questions