कोरोना प्रतिबंध उपाय निबंध
please give me essay in ❀Marathi❀
gain 25 points*
Answers
Answer:
जगातील बहुतेक सर्व देशांत कोरोनाच्या विषाणुंनी थैमान घातले आहे. जगभरात साडे आठ-नऊ हजार बळी घेतले असून, दोन लाखाहून अधिक जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. कोरोना महामारी संकट असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक ते सर्व केले जात आहे, मात्र त्यामध्ये सुसूत्रता आणण्याची गरज आहे.
जगातील बहुतेक सर्व देशांत कोरोनाच्या विषाणुंनी थैमान घातले आहे. जगभरात साडे आठ-नऊ हजार बळी घेतले असून, दोन लाखाहून अधिक जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. कोरोना महामारी संकट असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक ते सर्व केले जात आहे, मात्र त्यामध्ये सुसूत्रता आणण्याची गरज आहे.फ्ल्यूची कुठलीही साथ अत्यंत संसर्गजन्य असते आणि फ्ल्यूच्या एक दोन प्रजाती व्यतिरिक्त आज आपल्याकडे त्यासाठी औषध नाही आणि कोरोनाच्या विरुद्ध तर लस आणि औषध दोन्हीही नाही. म्हणजे आजार होउच न देणे आणि त्यासाठी संसर्ग टाळणे एवढंच करू शकतो.
जगातील बहुतेक सर्व देशांत कोरोनाच्या विषाणुंनी थैमान घातले आहे. जगभरात साडे आठ-नऊ हजार बळी घेतले असून, दोन लाखाहून अधिक जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. कोरोना महामारी संकट असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक ते सर्व केले जात आहे, मात्र त्यामध्ये सुसूत्रता आणण्याची गरज आहे.फ्ल्यूची कुठलीही साथ अत्यंत संसर्गजन्य असते आणि फ्ल्यूच्या एक दोन प्रजाती व्यतिरिक्त आज आपल्याकडे त्यासाठी औषध नाही आणि कोरोनाच्या विरुद्ध तर लस आणि औषध दोन्हीही नाही. म्हणजे आजार होउच न देणे आणि त्यासाठी संसर्ग टाळणे एवढंच करू शकतो.या पार्श्वभूमीवर सरकार संयत पणे आणि निर्धाराने लढतंय, जनता ही उत्स्फूर्तपणे या लढाईत उतरली आहे. हे अत्यंत आशादायक आहे.
जगातील बहुतेक सर्व देशांत कोरोनाच्या विषाणुंनी थैमान घातले आहे. जगभरात साडे आठ-नऊ हजार बळी घेतले असून, दोन लाखाहून अधिक जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. कोरोना महामारी संकट असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक ते सर्व केले जात आहे, मात्र त्यामध्ये सुसूत्रता आणण्याची गरज आहे.फ्ल्यूची कुठलीही साथ अत्यंत संसर्गजन्य असते आणि फ्ल्यूच्या एक दोन प्रजाती व्यतिरिक्त आज आपल्याकडे त्यासाठी औषध नाही आणि कोरोनाच्या विरुद्ध तर लस आणि औषध दोन्हीही नाही. म्हणजे आजार होउच न देणे आणि त्यासाठी संसर्ग टाळणे एवढंच करू शकतो.या पार्श्वभूमीवर सरकार संयत पणे आणि निर्धाराने लढतंय, जनता ही उत्स्फूर्तपणे या लढाईत उतरली आहे. हे अत्यंत आशादायक आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री डॅा. राजेश टोपे हे गेले अहोरात्र प्रयत्न करीत असून, जनतेला धीर देत आहेत. कोरोनाचा व्हायरस आणि त्याचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य लढतंय, काही बेजबाबदार परदेशातून आलेले नागरिक चक्क विलगिकरणातून पळून जातायेत, रशियाहुन ट्रिप करून आलेले डॉक्टरांचाही त्यात समावेश आहेच. या बेजबाबदार लोकांना आळा घालणं शक्य असतानाही, आपल्याला ते शक्य झालेलं नाहे.
जगातील बहुतेक सर्व देशांत कोरोनाच्या विषाणुंनी थैमान घातले आहे. जगभरात साडे आठ-नऊ हजार बळी घेतले असून, दोन लाखाहून अधिक जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. कोरोना महामारी संकट असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक ते सर्व केले जात आहे, मात्र त्यामध्ये सुसूत्रता आणण्याची गरज आहे.फ्ल्यूची कुठलीही साथ अत्यंत संसर्गजन्य असते आणि फ्ल्यूच्या एक दोन प्रजाती व्यतिरिक्त आज आपल्याकडे त्यासाठी औषध नाही आणि कोरोनाच्या विरुद्ध तर लस आणि औषध दोन्हीही नाही. म्हणजे आजार होउच न देणे आणि त्यासाठी संसर्ग टाळणे एवढंच करू शकतो.या पार्श्वभूमीवर सरकार संयत पणे आणि निर्धाराने लढतंय, जनता ही उत्स्फूर्तपणे या लढाईत उतरली आहे. हे अत्यंत आशादायक आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री डॅा. राजेश टोपे हे गेले अहोरात्र प्रयत्न करीत असून, जनतेला धीर देत आहेत. कोरोनाचा व्हायरस आणि त्याचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य लढतंय, काही बेजबाबदार परदेशातून आलेले नागरिक चक्क विलगिकरणातून पळून जातायेत, रशियाहुन ट्रिप करून आलेले डॉक्टरांचाही त्यात समावेश आहेच. या बेजबाबदार लोकांना आळा घालणं शक्य असतानाही, आपल्याला ते शक्य झालेलं नाहे.गर्दी टाळण्यासाठी जिथं कामासाठी किंवा समारंभांसाठी लोक एकत्र येतात, असे मनोरंजन किंवा इतर समारंभ सरकारने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तो योग्यच आहे. पण दवाखाने (बाह्यरुग्ण विभाग,ओपीडी) देखील बंद ठेवा, असे आदेश काढले आहेत. याचे सखेद आश्चर्य वाटत आहे. उलट अशा परिस्थितीत अशा अत्यावश्यक सेवा या २४ तास सुरू किंवा उपलब्ध असल्या पाहिजेत. दुसरे असे की कोरोना सदृश लक्षण असणारे असंख्य आजार आहेत, फ्लूचेच किती तरी प्रकार आहेत आणि त्यात ही अगदी कोरोनामुळे होणाऱ्या आजारासारखी लक्षणे दिसतात. अशा सगळ्याच रुग्णांची कोरोनासाठीची तपासणी करणे आपल्याकडे कधीच शक्य नाही.
प्रस्तावना : विश्व स्वास्थ्य संगठन (WHO) ने कोरोना वायरस को महामारी घोषित कर दिया है। कोरोना वायरस बहुत सूक्ष्म लेकिन प्रभावी वायरस है। कोरोना वायरस मानव के बाल की तुलना में 900 गुना छोटा है, लेकिन कोरोना का संक्रमण दुनियाभर में तेजी से फ़ैल रहा है।
कोरोना वायरस क्या है?
कोरोना वायरस (सीओवी) का संबंध वायरस के ऐसे परिवार से है जिसके संक्रमण से जुकाम से लेकर सांस लेने में तकलीफ जैसी समस्या हो सकती है। इस वायरस को पहले कभी नहीं देखा गया है। इस वायरस का संक्रमण दिसंबर में चीन के वुहान में शुरू हुआ था। डब्लूएचओ के मुताबिक बुखार, खांसी, सांस लेने में तकलीफ इसके लक्षण हैं। अब तक इस वायरस को फैलने से रोकने वाला कोई टीका नहीं बना है। इसके संक्रमण के फलस्वरूप बुखार, जुकाम, सांस लेने में तकलीफ, नाक बहना और गले में खराश जैसी समस्याएं उत्पन्न होती हैं। यह वायरस एक व्यक्ति से दूसरे व्यक्ति में फैलता है। इसलिए इसे लेकर बहुत सावधानी बरती जा रही है। यह वायरस दिसंबर में सबसे पहले चीन में पकड़ में आया था। इसके दूसरे देशों में पहुंच जाने की आशंका जताई जा रही है। कोरोना से मिलते-जुलते वायरस खांसी और छींक से गिरने वाली बूंदों के ज़रिए फैलते हैं। कोरोना वायरस अब चीन में उतनी तीव्र गति से नहीं फ़ैल रहा है जितना दुनिया के अन्य देशों में फैल रहा है। कोविड 19 नाम का यह वायरस अब तक 70 से ज़्यादा देशों में फैल चुका है। कोरोना के संक्रमण के बढ़ते ख़तरे को देखते हुए सावधानी बरतने की ज़रूरत है ताकि इसे फैलने से रोका जा सके।
क्या हैं इस बीमारी के लक्षण?
कोवाइड-19 / कोरोना वायरस में पहले बुख़ार होता है। इसके बाद सूखी खांसी होती है और फिर एक हफ़्ते बाद सांस लेने में परेशानी होने लगती है।
इन लक्षणों का हमेशा मतलब यह नहीं है कि आपको कोरोना वायरस का संक्रमण है। कोरोना वायरस के गंभीर मामलों में निमोनिया, सांस लेने में बहुत ज़्यादा परेशानी, किडनी फ़ेल होना और यहां तक कि मौत भी हो सकती है। बुजुर्ग या जिन लोगों को पहले से अस्थमा, मधुमेह या हार्ट की बीमारी है उनके मामले में ख़तरा गंभीर हो सकता है। ज़ुकाम और फ्लू में के वायरसों में भी इसी तरह के लक्षण पाए जाते हैं।
कोरोना वायरस का संक्रमण हो जाए तब?
(i) इस समय कोरोना वायरस का कोई इलाज नहीं है लेकिन इसमें बीमारी के लक्षण कम होने वाली दवाइयां दी जा सकती हैं।
(ii) जब तक आप ठीक न हो जाएं, तब तक आप दूसरों से अलग रहें।
(iii) कोरोना वायरस के इलाज़ के लिए वैक्सीन विकसित करने पर काम चल रहा है।
(iv) इस साल के अंत तक इंसानों पर इसका परीक्षण कर लिया जाएगा।
(v) कुछ अस्पताल एंटीवायरल दवा का भी परीक्षण कर रहे हैं।
क्या हैं इससे बचाव के उपाय?
(i) स्वास्थ्य मंत्रालय ने कोरोना वायरस से बचने के लिए दिशा-निर्देश जारी किए हैं।
(ii) इनके मुताबिक हाथों को साबुन से धोना चाहिए।
(iii) अल्कोहल आधारित हैंड रब का इस्तेमाल भी किया जा सकता है।
(iv) खांसते और छीकते समय नाक और मुंह रूमाल या टिश्यू पेपर से ढंककर रखें।
(v) जिन व्यक्तियों में कोल्ड और फ्लू के लक्षण हों, उनसे दूरी बनाकर रखें।
(vi) अंडे और मांस के सेवन से बचें।
(vii) जंगली जानवरों के संपर्क में आने से बचें।
मास्क कौन और कैसे पहनें?
(i) अगर आप स्वस्थ हैं तो आपको मास्क की जरूरत नहीं है।
(ii) अगर आप किसी कोरोना वायरस से संक्रमित व्यक्ति की देखभाल कर रहे हैं, तो आपको मास्क पहनना होगा।
(iii) जिन लोगों को बुखार, कफ या सांस में तकलीफ की शिकायत है, उन्हें मास्क पहनना चाहिए और तुरंत डॉक्टर के पास जाना चाहिए।
मास्क पहनने का तरीका :-
(i) मास्क पर सामने से हाथ नहीं लगाना चाहिए।
(ii) अगर हाथ लग जाए तो तुरंत हाथ धोना चाहिए।
(iii) मास्क को ऐसे पहनना चाहिए कि आपकी नाक, मुंह और दाढ़ी का हिस्सा उससे ढंका रहे।
(iv) मास्क उतारते वक्त भी मास्क की लास्टिक या फीता पकड़कर निकालना चाहिए, मास्क नहीं छूना चाहिए।
(v) हर रोज मास्क बदल दिया जाना चाहिए।
hope it's help u