कोरोना पासून संरक्षण कसे कराल yasathi kontehi daha upay liha
Answers
Answered by
2
डॉक्टरांनी सांगितले की, आपल्या दरवाज्याचे हॅंडल, टीव्ही आणि म्युझिक सिस्टम, रिमोट कंट्रोल, खुर्ची आणि बाथरूम नल सर्वात जास्त संक्रमित आहेत.तसेच लहान मुलांची खेळणी, किचन, करचाऱ्या डबा यातून जास्त प्रमाणात रोगाचा फैलाव होतो. मुख्य गेटचा दरवाज्याचे हॅंडलही साफ केले पाहिजे. कमीत कमी दोन वेळा स्वच्छ ठेवण्यावर भर दिला पाहिजे. दरवाजा आणि टेबलही एकवेळा स्वच्छ केले पाहिजे.
Similar questions