English, asked by karhadkarvaishali2, 1 month ago

कोरोना परिस्थितीमुळे उद्भवलेल्या, तुला जाणवलेल्या कोणत्याही पाच समस्या सांग.​

Answers

Answered by SarthakDeokar
127

Answer:

1.अन्नधान्याची टंचाई

2.अंगातील आळस वाढने

3. महागाई

4. व्यवसाय ठप्प

5. बेरोजगार वाढले

Similar questions