कोरोना तिसरी लाट कशी थोपवूया निबंध मराठीत
Answers
Explanation:
केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजयराघवन यांनी कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणार असल्याची धोक्याची सूचना दिली आहे.
कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, केरळ, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये कहर पसरवताना पाहायला मिळतेय.
महाराष्ट्र सरकारच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनीदेखील बीबीसी मराठीशी बोलताना महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात कोरोनासंसर्गाची तिसरी लाट येईल असा अंदाज व्यक्त केला होता.
'सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात येईल कोरोनाची तिसरी लाट' - डॉ. शशांक जोशी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उच्चांक कधी येणार?
केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. के विजयराघवन दिल्लीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "देशभरात कोरोना व्हायरस पसरला आहे. त्यामुळे तिसरी लाट येणं अपरिहार्य आहे. पण ही लाट केव्हा येईल याची माहिती नाही. आपण नवीन लाटांसाठी तयार रहायला पाहिजे."