' कोरोना ' व्हायरस संबंध काळजी घेण्यासाठी सूचनाफलक तयार करा
Answers
Answered by
1
Answer:
कोरोनामुळे सध्या सगळ्यांचच आयुष्य अस्थिर झालंय. हळूहळू औषधं मिळू लागल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, हे संकट पूर्णपणे जाईल याची अजून तरी शाश्वती मिळालेली नाही. त्यामुळे सामान्यपणे जगण्यावरचे निर्बंध कायम आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी काही उपयांचा सध्या अवलंब करावा लागेल.
हे सगळं कधी संपणार? आपलं आयुष्य पूर्वपदावर कधी येणार? या प्रश्नांनी तुम्हा - आम्हालाच नव्हे तर जगा
तल्या प्रत्येकाला ग्रासून टाकलंय. पण या संकटातून बाहेर पडायचं असेल तर पुढच्या काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील.
hope this is help you☺ friend
Similar questions
English,
29 days ago
History,
29 days ago
Accountancy,
1 month ago
Math,
1 month ago
Computer Science,
9 months ago
Chemistry,
9 months ago
Math,
9 months ago