कोरोना व्हायरस व कोरोना लस यांच्यातील संंवाद कल्पना करुन लिहा
plz give answer in Marathi
Answers
Answered by
3
अरे भावा लय सोपा ना रे फक्त ते तू करू शकतोस एकदा ट्राय तर कर भाऊ एकदा एकदा संवाद रे भाऊ मला माहित आहे तू करू शकशील
Answered by
3
Answer:
कोरोनामुळे सध्या सगळ्यांचच आयुष्य अस्थिर झालंय. हळूहळू औषधं मिळू लागल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, हे संकट पूर्णपणे जाईल याची अजून तरी शाश्वती मिळालेली नाही. त्यामुळे सामान्यपणे जगण्यावरचे निर्बंध कायम आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी काही उपयांचा सध्या अवलंब करावा लागेल.
Similar questions