कोरोना विषयी सूचना फलक तयार करा.
Answers
Answered by
5
Answer:
करोना व्हायरसच्या अनुषंगाने ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्स राहावे, यासाठी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानासमोर मार्किंग करण्यात येत आहे. मार्किंग ठिकठिकाणी दिसत आहे. मात्र उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने ग्राहक एकाच ठिकाणी गर्दी करीत असल्याने सोशल डिस्टन्स राहत नाही. त्यामुळे नागरिकांकडून सोशल डिस्टन्स गांभिर्याने घेतले जात नसल्याचे चित्र आहे. नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्सबाबत जनजागृती करण्यासाठी प्रत्येक दुकानासमोर सूचना फलक लावण्यात यावे, व प्रत्येक चौकात एलसीडी टीव्हीद्वारे जनजागृती करण्यात यावी. प्रत्येक रुग्णालयामध्ये सुद्धा हे करणे अंत्यत गरजेचे आहे. रुग्णालयांमध्ये एक मीटर अंतराच्या आतच सर्व रुग्ण बसलेले असतात. तिथे सुद्धा सूचना फलक लावून जनजागृती करण्यात यावे.
Similar questions