Hindi, asked by sahildisale410, 6 months ago

कोरोना या भीषण आजारात रुग्णालयात काम करणाऱ्या
डॉक्टरांची मुलाखत घ्या.​

Answers

Answered by Itzpurplecandy
20

Answer:

जगभरात बहुतांश सर्व ठिकाणी कोरोनाचा उद्रेक झाला आहे. 100 हून अधिक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

भारतातही कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 800च्या वर गेला आहे. भारतातल्या हॉस्पिटलमध्ये रांगा लागल्या आहेत. हे सर्व होत असताना रुग्णांच्या सेवेत असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काय स्थिती आहे, याचा आपण आढावा घेऊ.

चीन, इटली, स्पेन या देशांत अनेक डॉक्टरांचा आणि कर्मचारी वर्गाचा कोरोनाने बळी घेतला आहे. आपल्या देशातही काही डॉक्टरांना आणि त्यांच्या स्टाफला कोरोनाची बाधा झाली आहे

कोरोनाचं आव्हान समोर असताना भारतात दिवसरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफबद्दल देशवासीयांनी रविवारी कृतज्ञता व्यक्त करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यानुसार देशात लोकांनी आरोग्य सेवा देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती.

वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?

वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?

वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?

वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या

वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा

वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?

वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात

Explanation:

hi

have a nice day ✌️

Answered by upsales
9

hihi

have a nice day ✌️

Similar questions