Hindi, asked by gorakhkadam882, 9 days ago

कोरोनहा रोग होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी हे. नातेवाईकांना पत्रातून लिहा.​ please Tell Me Answer. Friends

Answers

Answered by sakharevishwanath3
0

Answer:

प्रिय नातेवाईक

तुम्हाला माहीत असेल की संपूर्ण जगात कोरोना नावाची महामारी आली आहे त्यामुळे जर आपल्याला मुक्त व्हायचे असेल तर आपल्याला काळजी घ्यावी लागेल ती काळजी म्हणजे पुढीलप्रमाणे

1. हात स्वच्छ धुवा

2.मास्क घाला

3. आंतर रखा

धन्यवाद

तुमचा नातेवाईक

विश्वनाथ साखरे

Similar questions