कुरूप' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? *
1 point
सुंदर
असुंदर
यापैकी काही नाही
Answers
Answered by
0
Answer:
- asundar
- answer hoga
- or virudhwa
Answered by
1
Answer:
सुंदर हा शब्द कुरूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे.
विरुद्धार्थी शब्द म्हणजे दिलेल्या शब्दाचा अर्थ त्याच्या उलट किंवा विरुद्ध सांगणे होय.
विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या पुढील प्रमाणे -
न्याय-अन्याय,
सद्गुण - दुर्गुण,
खरेदी-विक्री,
पाप-पुण्य,
गरम - थंड,
मित्र - शत्रू,
मान-अपमान,
दिवस-रात्र,
वर - खाली,
विशाल - छोटे,
योग्य-अयोग्य,
सम - विषम,
जड- हलके,
जाड - बारीक,
श्रीमंत-गरीब,
आनंदी दुःखी,
शंका-कुशंका,
माहेर - सासर,
मालक - नोकर,
आत - बाहेर.
Similar questions
English,
16 days ago
Computer Science,
16 days ago
Math,
16 days ago
World Languages,
1 month ago
History,
9 months ago