क्र. शब्दसमूह विशेषण विशेषणाचा उपप्रकार १. नवासदरा २. दसपट झाडे ३. आम्ही बहिणी प्रश्न:२. इंटरनेट वरून घेतलेल्या या कवितेचे वाचन करून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. (गुण- नको नको ज्योतिषा, माझ्या दारी नको येऊ। धनरेषांच्या च-यांनी, तळहात रे फाटला। देवा तुझ्याबी घरचा, झरा धनाचा आटला। माझे दैव मला कळे, माझा हात नको पाहू। म्हणे नशिबाचे नऊ ग्रह, तळहाताच्या रेघोट्या ।. बापा नको मारू थापा, अशा उगा ख-या खोट्या | -(बहिणाबाई चौधरी) (कवितेच्या प्रकट वाचनासाठी २ गुण व प्रत्येक योग्य उत्तरासाठी १-१ गुण द्यावा.) अ, कवयित्रीचा कोणत्या गोष्टीवर विश्वास असेल असे तुला वाटते? आ देवाच्याकडे सुद्धा आता संपत्ती नाही हे कवितेतील कोणत्या ओळींत सांगितले आहे? इ कवितेला योग्य शीर्षक दे. प्रश्न: ३. शिक्षकांनी ऐकवलेली गोष्ट तुझ्या शब्दात दहा ओळीत लिही. (गुण-३) (शिक्षकांनी एक छोटी गोष्ट मुलांना सांगावी. तीच गोष्ट मुलांना त्यांच्या शब्दांत/ भाषेत लिहिण्यास सांगावी.)
Answers
Answered by
0
Answer:
Kay ahe deepak gshebsinzjjaihsfsyaiha boys sushant sis sis day dys dia sis fisdi dia
Similar questions