८)क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी 2 points
लिहिलेले साहित्य ओळखून अचूक पर्याय
ओळखा?
*
अग्निपंख
O श्यामची आई
O बावनकशी सोने, सुबोध रत्नाकर व काव्यफुले
O या पैकी वेगळे
Answers
Answered by
1
Explanation:
सावित्रीबाई जोतीराव फुले (३ जानेवारी, इ.स. १८३१ - १० मार्च, इ.स. १८९७) ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.[ संदर्भ हवा ] महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या.[ संदर्भ हवा ] त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यांचा मृत्यु प्लेग या आजाराने झाले.[१]
Similar questions
Science,
3 months ago
English,
3 months ago
Social Sciences,
3 months ago
Computer Science,
7 months ago
English,
7 months ago
Math,
1 year ago
English,
1 year ago