History, asked by madavisnehal662, 2 months ago

कोरीव लेख ऐतिहासिकदूषटा महत्त्वाचया आहे​

Answers

Answered by silentloffer
1

Answer:

\huge\bf\colorbox{lavender}{{\color{b}{ AnSwEr ❖}}}

कठीण पदार्थावर अणकुचीदार वस्तूने कोरून लिहिलेल्या मजकुराला कोरीव लेख असे म्हणतात. इतिहासाचे एक साधन म्हणून कोरीव लेख महत्त्वाचे ठरतात. कोरीव लेखांसाठी वापरण्यात येणारे माध्यम हे कागद वा कापड ह्यांपेक्षा अधिक टिकाऊ (उदा. दगड, धातू) असल्याने ही साधने दीर्घकाळ टिकून राहतात. शिलालेख, ताम्रपत्रे इ. कोरीव लेखांची उदाहरणे म्हणून सांगता येतील.

Answered by simi2021
1

Answer:

इतिहासाचे एक साधन म्हणून कोरीव लेख महत्त्वाचे ठरतात. कोरीव लेखांसाठी वापरण्यात येणारे माध्यम हे कागद वा कापड ह्यांपेक्षा अधिक टिकाऊ (उदा. दगड, धातू) असल्याने ही साधने दीर्घकाळ टिकून राहतात.

Explanation:

plz mark as✌ branliest

Similar questions