Social Sciences, asked by shubhambagle41, 9 days ago

कार्य आणि ऊर्जा म्हणजे काय

Answers

Answered by nikampradnya111
0

बल आणि बलाच्या क्रियेच्या रेषेत होणारे विस्थापन यांच्या परिणामांच्या गुणाकारास 'कार्य'असे म्हणतात. कार्य करण्याच्या क्षमतेस 'ऊर्जा' असे म्हणतात.

Answered by cb821
0

Answer:

बल आणि बलाच्या क्रियेच्या रेषेत होणारे विस्थापन यांच्या परिणामांच्या गुणाकारास 'कार्य' असे म्हणतात. कार्य करण्याच्या क्षमतेस 'ऊर्जा' असे म्हणतात.

Explanation:

The multiplication of the results of the force and the displacement in the line of action of the force is called 'action'. The ability to work is called 'energy'.

Similar questions