क्रियापदाचे व्याख्या लिहा
Answers
Answered by
2
Answer:
ज्या वाक्यातून आपल्याला एखाद्या क्रियेचा बोध होतो त्यालाच क्रियापद असे म्हणतात, तसेच ते वाक्याला पूर्ण करतात व अर्थापूर्ण बनवतात.
उदा.1)श्याम खेळायला गेला.
वरील वाक्यात गेला हे क्रियापद असून ते वाक्य पूर्ण करण्यास मदत करीत आहे.
hope it help you
Similar questions