क्रियापद म्हणजे काय
Answers
Answer:
I hope it's helped you!!
Explanation:
१) क्रियापद
१) क्रियापद क्रियापद:
१) क्रियापद क्रियापद: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
१) क्रियापद क्रियापद: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.म्हणून 'करतो, शिकते, खेळतात' ही क्रियापदे आहेत.
१) क्रियापद क्रियापद: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.म्हणून 'करतो, शिकते, खेळतात' ही क्रियापदे आहेत.क्रिया करणार कर्ता असतो व ज्याच्यावर क्रिया घडली त्याला कर्म म्हणतात.
१) क्रियापद क्रियापद: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.म्हणून 'करतो, शिकते, खेळतात' ही क्रियापदे आहेत.क्रिया करणार कर्ता असतो व ज्याच्यावर क्रिया घडली त्याला कर्म म्हणतात. उदा.
१) क्रियापद क्रियापद: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.म्हणून 'करतो, शिकते, खेळतात' ही क्रियापदे आहेत.क्रिया करणार कर्ता असतो व ज्याच्यावर क्रिया घडली त्याला कर्म म्हणतात. उदा.दर्शन अभ्यास करतो.
१) क्रियापद क्रियापद: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.म्हणून 'करतो, शिकते, खेळतात' ही क्रियापदे आहेत.क्रिया करणार कर्ता असतो व ज्याच्यावर क्रिया घडली त्याला कर्म म्हणतात. उदा.दर्शन अभ्यास करतो.वरील वाक्यात (करतो) म्हणजे करण्याची क्रिया व्यक्त करण्यात आली आहे.
१) क्रियापद क्रियापद: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.म्हणून 'करतो, शिकते, खेळतात' ही क्रियापदे आहेत.क्रिया करणार कर्ता असतो व ज्याच्यावर क्रिया घडली त्याला कर्म म्हणतात. उदा.दर्शन अभ्यास करतो.वरील वाक्यात (करतो) म्हणजे करण्याची क्रिया व्यक्त करण्यात आली आहे.★ धातूसाधिते :-
१) क्रियापद क्रियापद: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.म्हणून 'करतो, शिकते, खेळतात' ही क्रियापदे आहेत.क्रिया करणार कर्ता असतो व ज्याच्यावर क्रिया घडली त्याला कर्म म्हणतात. उदा.दर्शन अभ्यास करतो.वरील वाक्यात (करतो) म्हणजे करण्याची क्रिया व्यक्त करण्यात आली आहे.★ धातूसाधिते :- धातुला विविध प्रत्यय लागूं क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना धातूसाधिते किवा कृदन्ते असे म्हणतात.
१) क्रियापद क्रियापद: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.म्हणून 'करतो, शिकते, खेळतात' ही क्रियापदे आहेत.क्रिया करणार कर्ता असतो व ज्याच्यावर क्रिया घडली त्याला कर्म म्हणतात. उदा.दर्शन अभ्यास करतो.वरील वाक्यात (करतो) म्हणजे करण्याची क्रिया व्यक्त करण्यात आली आहे.★ धातूसाधिते :- धातुला विविध प्रत्यय लागूं क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना धातूसाधिते किवा कृदन्ते असे म्हणतात. उदा.
१) क्रियापद क्रियापद: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.म्हणून 'करतो, शिकते, खेळतात' ही क्रियापदे आहेत.क्रिया करणार कर्ता असतो व ज्याच्यावर क्रिया घडली त्याला कर्म म्हणतात. उदा.दर्शन अभ्यास करतो.वरील वाक्यात (करतो) म्हणजे करण्याची क्रिया व्यक्त करण्यात आली आहे.★ धातूसाधिते :- धातुला विविध प्रत्यय लागूं क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना धातूसाधिते किवा कृदन्ते असे म्हणतात. उदा.१) ती पुस्तक वाचताना अचानक थांबली.
१) क्रियापद क्रियापद: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.म्हणून 'करतो, शिकते, खेळतात' ही क्रियापदे आहेत.क्रिया करणार कर्ता असतो व ज्याच्यावर क्रिया घडली त्याला कर्म म्हणतात. उदा.दर्शन अभ्यास करतो.वरील वाक्यात (करतो) म्हणजे करण्याची क्रिया व्यक्त करण्यात आली आहे.★ धातूसाधिते :- धातुला विविध प्रत्यय लागूं क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना धातूसाधिते किवा कृदन्ते असे म्हणतात. उदा.१) ती पुस्तक वाचताना अचानक थांबली. २) तो खेळताना हसला.
१) क्रियापद क्रियापद: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.म्हणून 'करतो, शिकते, खेळतात' ही क्रियापदे आहेत.क्रिया करणार कर्ता असतो व ज्याच्यावर क्रिया घडली त्याला कर्म म्हणतात. उदा.दर्शन अभ्यास करतो.वरील वाक्यात (करतो) म्हणजे करण्याची क्रिया व्यक्त करण्यात आली आहे.★ धातूसाधिते :- धातुला विविध प्रत्यय लागूं क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना धातूसाधिते किवा कृदन्ते असे म्हणतात. उदा.१) ती पुस्तक वाचताना अचानक थांबली. २) तो खेळताना हसला. वरील वाक़्यामध्ये खेळताना वाचताना ही धातूपासून तयार झालेली रुपे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही म्हणून त्यांना क्रियापद म्हणत नसून धातुसाधिते म्हणतात.
१) क्रियापद क्रियापद: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.म्हणून 'करतो, शिकते, खेळतात' ही क्रियापदे आहेत.क्रिया करणार कर्ता असतो व ज्याच्यावर क्रिया घडली त्याला कर्म म्हणतात. उदा.दर्शन अभ्यास करतो.वरील वाक्यात (करतो) म्हणजे करण्याची क्रिया व्यक्त करण्यात आली आहे.★ धातूसाधिते :- धातुला विविध प्रत्यय लागूं क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना धातूसाधिते किवा कृदन्ते असे म्हणतात. उदा.१) ती पुस्तक वाचताना अचानक थांबली. २) तो खेळताना हसला. वरील वाक़्यामध्ये खेळताना वाचताना ही धातूपासून तयार झालेली रुपे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही म्हणून त्यांना क्रियापद म्हणत नसून धातुसाधिते म्हणतात. क्रियापदाचे प्रकार पुढील प्रमाणे :-
Hope it will help you..