Hindi, asked by asmitabhandwalkar14, 15 hours ago

क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय ? त्याचे प्रकार किती व कोणते ?

Answers

Answered by jaiveersingh70
1

मराठी वाक्यामधील क्रियापदाने दर्शविलेल्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात

Answered by kbagul576
0

Answer:

१] जो क्रिया बद्दल अधिक विशेष माहिती सांगतो त्याला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात

२] क्रियाविशेषण अव्यय याचे एकूण पाच प्रकार पडतात

३] स्थलवाचक ,कालवाचक , रितीवाचक , परिणाम वाचक आणि संख्यावाचक.

Similar questions