क्रियाविशेषण म्हणजे काय ? क्रियाविशेषणांचे प्रकार किती व कोणते ? ते लिहून त्यांची दोन उदाहरणे
Answers
Answer:
➡️जिन शब्दों के कारण क्रिया की विशेषता का पता चलता है उसे क्रिया विशेषण कहते हैं।
➡️क्रिया विशेषण के भेद :-
1. स्थानवाचक क्रिया विशेषण
2. कालवाचक क्रिया विशेषण
3. परिमाणवाचक क्रिया विशेषण
4. रीतिवाचक क्रिया विशेषण
➡️उदाहरण :-
(i) बच्चे ऊपर खेलते हैं।
(ii) वह कल आया था।
(iii) सुभाष बहुत पढ़ता है।
(iv) अशोक तेज दौड़ता है।
Answer:
१) क्रियाविशेषण अव्यय
क्रियाविशेषण :-
क्रियाचा विशेष दाखविणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण होय.
वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांचे लिंग वचन, पुरुष बदलले असले तरी काही शब्द हे जसेच्या तसेच राहतात. अर्थात त्याचा व्यव होत नाही. अशा शब्दांना अव्यये असे म्हणता येईल. असेच शब्द विशिष्ट क्रियेच्या संदर्भात असून आणि ते कोणत्याही कर्ता, कर्मानुसार बदलत नसेल तर त्याला क्रियाविशेषण अव्यव असे म्हणता येईल.
क्रियाविशेषण अव्यय याचे प्रमुख प्रकार ते पुढील प्रमाणे :-
अ. अर्थावरून
आ. स्वरूपावरून
२) कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांचे तीन प्रकार
अ) अर्थावरून पडणारे प्रकार
१) कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांचे तीन प्रकार पुढील प्रमाणे :
१) कालदर्शक :-
वाक्यातील क्रिया केव्हा घडली आहे हे दर्शविणाऱ्या शब्दांना 'कालदर्शक' क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदा.
आधी, आता, सध्या, तूर्त, हल्ली, काल, उद्या, परवा, लगेच, केव्हा, जेव्हा, पूर्वी, मागे, रात्री, दिवसा इ.
१. मी काल शाळेत गेलो होतो.
२. मी उदया मुंबईला जाईन.
२) सातत्यदर्शक :-
वाक्यातील क्रियेचे सातत्य दर्शविणार्या शब्दांना 'सातत्यदर्शक' क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदा.
सदा, नित्य, पुन्हा, वारंवार, दरवर्षी, दररोज, क्षणोक्षणी, दिवसेंदिवस, महिनोनमहिने इ.
१. पाऊस सतत कोसळत होता.
२. सुरजचे आजकाल अभ्यासात लक्ष नाही.
३) आवृत्तीदर्शक :-
वाक्यात घटनेची पुनरावृत्ती दर्शविणार्या शब्दांना 'आवृत्तीदर्शक' क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदा.
फिरून, वारंवार दररोज, पुन्हा पुन्हा, सालोसाल, क्षणोक्षणी, एकदा, दोनदा इ.
१. आई दररोज मंदिरात जाते.
२. जानवी वारंवार आजारी पडते.
Explanation:
Hope it will help you..