India Languages, asked by TransitionState, 9 months ago

कारगिल विजय दिवस मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख Kargil Vijay...

Answers

Answered by anamika233
1

Answer:

Marathi nahi aati Hai yrr

Answered by Hansika4871
0

कारगिल विजय दिवस ह्या दिवसाला त्याच्या ऑपरेशन विजय ह्या नावाखाली नमूद केले जाते. कारगिल विजय दिवस २६ जुलै च्या दिवशी साजरा केला जातो. १९९९ च्या दिवशी भारताने पाकिस्तानच्या हाय औटपोस्त वर ताबा घेतला. कारगिल युद्ध ६० पेक्षा जास्त दिवस चालले आणि भारत आणि पाकिस्तान चे भरपूर जवान शहीद झाले.

जे देशासाठी लढले ह्या कारगिल युद्धात त्या जवानांच्या विरतेसाठी तसेच त्यांच्या कामगिरी साठी २६जुलै ला कारगिल दिवस साजरा केला जातो. दरवर्षी ह्या दिवशी भारताचे पंतप्रधान इंडिया गेट वर येऊन जवानांच्या बलीदाना प्रित्यार्थ अमर जवान ज्योत पेटवतात. वेगवेगळे कार्यक्रम देखील त्या ठिकाणी सादर होतात.

Similar questions