India Languages, asked by TransitionState, 1 year ago

कारगिल विजय दिवस मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख Kargil Vijay...

Answers

Answered by anamika233
1

Answer:

Marathi nahi aati Hai yrr

Answered by AadilAhluwalia
2

कारगिल विजय दिवस हा दिवस ऑपेशन विजयचा नावाखाली साजरा केला जातो. हा दिवस भारतात २६ जुलै ला साजरा केला जातो. १९९९ मध्ये ह्याच दिवशी भारताने कारगिल युद्ध जिंकले होते. हे युद्ध पाकिस्तान विरुद्ध लढण्यात आले असून ते ६० दिवस चालले होते.

ह्या दिवशी दिल्लीत पंत प्रधान कारगिल युद्धातील शहीद झालेल्या जवानांना सलामी देत त्यांचा शौर्याची स्तुती केली जाते. आपल्या सैन्याला सम्मान देत अवघ्या भारतात खूप कार्यक्रम आयोजित केले जातात.

Similar questions