History, asked by mohdkaif7040, 11 months ago

केरळ आणि कर्नाटक येथे उत्पादन घेतले जाणारे फळ कोणते?

Answers

Answered by Hansika4871
14

केरळ:

मुसा केळं, दुरियन, पुलासान, लोंगण, रंबुत्तन, ड्रॅगन फ्रूट

कर्नाटक:

नांजनागुड केळी, ड्रॅगन फ्रूट

Answered by halamadrid
3

Answer:

स्थानिक फळांसोबतच केरळच्या अनुकूल हवामानामुळे येथे विविध प्रकारचे उष्णकटिबंधीय, दुर्मिळ, विदेशी आणि अद्वितीय फळे दिसू येतात.

केरळात मिळणाऱ्या फळांची काही उदाहरणे आहेत.: फणस,मुसा केळी,ड्युरियन,पुलासान,लोंगन,पॅशन फ्रुट, नारळ,सीताफळ,ड्रॅगन फ्रूट,रामबुतान.

कर्नाटक मध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळे पाहायला मिळतात.

त्यापैकी काही उदाहरणे आहेत:नंजनगुड केळी,ड्रॅगन फ्रूट,संत्री,कॅरंबोला,सीताफळ,चिकू.

Explanation:

Similar questions