केरळ राज्यात राणी जातीचे तर कन्राटकात राजा जातीचे उत्पादन घेतले जाणारे फळ कोणते
Answers
Answered by
33
Answer:
केरळ राज्यात राणी जातीचे तर कर्नाटकात राजा जातीचे उत्पादन घेतले जाणारे फळ म्हणजे अननस होय.
राणी अननस आकाराने कमी आणि लांब असतो. तो गोड, रसदार आणि गुणकारी असल्यामुळे,त्याला जास्त पसंती मिळते.तर राजा अननस चवीने आंबट-गोड असतो.उन्हाळ्यात राणी अननसाची जास्त खपत झाल्यामुळे त्याचा तुटवडा निर्माण होतो.त्यावेळी कन्राटकाच्या राजा जातीच्या अननसावर
अवलंबून रहावे लागते.
Step-by-step explanation:
Answered by
0
answer :
1)अननस
Step-by-step explanation:
केरळ मध्ये राणी जातीचे अननस हे पीक घेतले जाते तर,
कर्नाटक राज्यातील राजा म्हणून आंबा हे पीक घेतले जाते.
धन्यवाद.
Similar questions