क्रम: तुम्ही राहता त्या वस्तीमध्ये सामाजिक आरोग्य निर्धारित करणारे कोणकोणते घटक आहेत त्यांची यादी करा. त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा होण्यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत ते ठरवा व अमलात आणा,
hoi(◠‿◕)
Answers
Answered by
4
Answer:
सामजिक आरोग्य
सामजिक आरोग्य म्हणजे आपण ज्या समाजाचे घटक आहोत त्या सर्वांशी चांगले वागणे, गुण्यागोविंदाने राहणे. सामाजिक प्रश्न किंवा अडचणी सोडवण्याचा आपणहून प्रयत्न करणे असे म्हणता येईल.
आपले आरोग्य खालील गोष्टींवर अवलंबून असते.
अनुवंशिकता
सभोवतालचे वातावरण व जीवन
जीवन पद्धती
आहार व पोषण
आरोग्य व औषधोपचार सेवा
समाजाची आर्थिक स्थिती
इतर गोष्टी जसे शिक्षण, शेती, उद्योगधंदा, ग्रामीण विकास इ.
Answered by
4
Answer:
the study of living organisms, divided into many specialized fields that cover their morphology, physiology, anatomy, behaviour, origin, and distribution.
Explanation:
hey yh marathi language h kya?
Similar questions