किरणाकृती काढण्यासाठीप्रकाश परावर्तनाच्या नियमावर आधारित नियम आकृत्यांसह लिहा.
Answers
Answered by
1
Answer:
I am new please make me brainteaser
Explanation:
please make me brainteaser please
Answered by
2
Answer:
प्रकाश परावर्तनाचे तीन नियम खालीलप्रमाणे आहेत.
१) आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात.
२) आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच
प्रतलात असतात.
३) आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरूद्ध बाजूस असतात.
Similar questions